नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार २६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार २७७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.९९ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९८ रुग्णांची वाढ
– १३९ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३०९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७३
जिल्हया बाहेरील रुग्ण -१७
एकूण ८२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २९
बागलाण – २८
चांदवड – ३८
देवळा – १४
दिंडोरी – १०
इगतपुरी – १०
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – २०
नांदगांव – १४
निफाड – ६६
पेठ – १
सिन्नर – १८०
सुरगाणा – २
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ४८
ग्रामीण भागात एकुण ४७३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ६९२ रुग्ण आढळून आले आहेत.