नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार १२९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ६६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.०८ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७६ रुग्णांची वाढ
– ११७ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३३५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५०१
जिल्हया बाहेरील रुग्ण -५
एकूण ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – २७
चांदवड – ३९
देवळा – १७
दिंडोरी – १२
इगतपुरी – १०
कळवण – ९
मालेगांव ग्रामीण – १५
नांदगांव – १६
निफाड – ७२
पेठ – १
सिन्नर – २०४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ४९
ग्रामीण भागात एकुण ५०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६०३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५९४ रुग्ण आढळून आले आहेत.