नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ७५९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९२८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ५८० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२३ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०२ रुग्णांची वाढ
– ९८ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३९१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४८२
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण ९२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २७
बागलाण – २८
चांदवड – ३३
देवळा – १९
दिंडोरी – १४
इगतपुरी – ५
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – १३
नांदगांव – १५
निफाड – ९३
पेठ – २
सिन्नर – १७१
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ४७
ग्रामीण भागात एकुण ४८२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६०० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६ हजार २८७ रुग्ण आढळून आले आहेत.