– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 70 कोटी 75 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
-गेल्या 24 तासात 37,875 नवीन रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.18 %
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,91,256
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 %
– गेल्या 24 तासात 39,114 रुग्ण कोविडमुक्त झाले,त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 3,22,64,051 रुग्ण कोविडमुक्त
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.49 %) गेले 75 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.16 % नोंदविला गेला ; गेल्या 9 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत देशात 53 कोटी 49 लाख चाचण्या करण्यात आल्या