दिनांक: 7 सप्टेंबर 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 926
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 106
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 95
नाशिक मनपा- 30
नाशिक ग्रामीण- 62
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 02
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8598
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00