– गेल्या 24 तासात 1 कोटी 13 लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 69 कोटी 90 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 31,222 नवीन रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.19 %
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,92,864
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 % गेल्या 24 तासात 42,942 रुग्ण कोविडमुक्त झाले.
– आतापर्यंत देशात एकूण 3,22,24,937 रुग्ण कोविडमुक्त
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.56 %) गेले 74 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.05 % नोंदविला गेला ; गेले 8 दिवस 3% पेक्षा कमी
– आता पर्यंत 53 कोटी 31 लाख चाचण्या करण्यात आल्या