– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 68 कोटी 75 लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 38,948 नवीन रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.23 %
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,04,874
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.44 %
– गेल्या 24 तासात 43,903 रुग्ण कोविडमुक्त झाले. आतापर्यंत देशात एकूण 3,21,81,995 रुग्ण कोविडमुक्त
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.58 %) गेले 73 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.76 % इतका नोंदविला गेला ;
– गेले 7 दिवस 3% पेक्षा कमी
– आता पर्यंत 53 कोटी 14 लाख चाचण्या करण्यात आल्या