नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ४२१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९४६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ९०० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२८ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८९ रुग्णांची वाढ
– १०० रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४३६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४५४
जिल्हया बाहेरील रुग्ण -८
एकूण ९४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०
बागलाण – २३
चांदवड – ३१
देवळा – ३२
दिंडोरी – १२
इगतपुरी – ८
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – १३
नांदगांव – १२
निफाड – ७५
पेठ – १
सिन्नर – १७५
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३३
ग्रामीण भागात एकुण ४५४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५९४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ९६१ रुग्ण आढळून आले आहेत.