दिनांक: 5 सप्टेंबर 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 946
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 100
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 89
नाशिक मनपा- 38
नाशिक ग्रामीण- 44
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 07
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8594
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00