– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 67 कोटी 72 लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 42,618 नव्या रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.23%
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,681
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.43%
– गेल्या 24 तासात 36,385 रुग्ण कोविडमुक्त झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,21,00,001रुग्ण कोविडमुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.63%) गेले 71 दिवस हा दर 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.50%
– देशात आतापर्यंत 52 कोटी 82 लाख कोटी चाचण्या करण्यात आल्या.