– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 67.09 कोटी मात्रा देण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 45,352 नव्या रुग्णांची नोंद
– सध्या उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.22%
– देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,778
– रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.45%
– गेल्या 24 तासात 34,791 कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,20,63,616
– साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.66%) गेले 70 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर 2.72 %
– आतापर्यंत एकूण 52.65 कोटी चाचण्या करण्यात आल्या