नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ४५० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.५० टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १३६ रुग्णांची वाढ
– ८६ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४५५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय -५४२
जिल्हया बाहेरील रुग्ण -१९
एकूण १ हजार ६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४८
बागलाण – २३
चांदवड – ३०
देवळा -४१
दिंडोरी – १९
इगतपुरी – ११
कळवण – ४
मालेगांव ग्रामीण – २७
नांदगांव – ८
निफाड – ९४
पेठ – ०
सिन्नर – १९५
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३९
ग्रामीण भागात एकुण ५४२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ६५३ रुग्ण आढळून आले आहेत.