– गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 81 लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या.
– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 66.30 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 47,092 नव्या रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.19%
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,89,583
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.48%
– गेल्या 24 तासात 35,181 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,20,28,825 कोरोनामुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.62%) गेले 69 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.80%
– देशात आतापर्यंत 52.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या.