नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ८४७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ५३४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.४६ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८१ रुग्णांची वाढ
– ७० रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४२३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५०४
जिल्हया बाहेरील रुग्ण -१३
एकूण ९८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५१
बागलाण – २२
चांदवड – २९
देवळा – ४२
दिंडोरी – १८
इगतपुरी – १६
कळवण – ०
मालेगांव ग्रामीण – २५
नांदगांव – ६
निफाड – ८५
पेठ – ०
सिन्नर – १७६
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३१
ग्रामीण भागात एकुण ५०४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५८० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ४१५ रुग्ण आढळून आले आहेत.