नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ७७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ४३७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८५ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८२ रुग्णांची वाढ
– ५९ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४२१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५०१
जिल्हया बाहेरील रुग्ण -११
एकूण ९८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४२
बागलाण – २३
चांदवड – ३०
देवळा – ४०
दिंडोरी – २०
इगतपुरी – १८
कळवण – ०
मालेगांव ग्रामीण – २६
नांदगांव – ९
निफाड – ९३
पेठ – ०
सिन्नर – १६३
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३३
ग्रामीण भागात एकुण ५०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५७७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ३३४ रुग्ण आढळून आले आहेत.