दिनांक: 30 ऑगस्ट 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 980
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 59
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 82
नाशिक मनपा- 27
नाशिक ग्रामीण- 47
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 07
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8577
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00