नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ७१८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९६० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ५८५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.९६ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९० रुग्णांची वाढ
– १०६ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४२६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७९
जिल्हया बाहेरील रुग्ण -९
एकूण ९६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४४
बागलाण – २४
चांदवड – २९
देवळा – ३६
दिंडोरी – २१
इगतपुरी – १७
कळवण – ०
मालेगांव ग्रामीण – २५
नांदगांव – ८
निफाड -८८
पेठ – ०
सिन्नर – १५२
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३१
ग्रामीण भागात एकुण ४७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५७४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार २५२ रुग्ण आढळून आले आहेत.