दिनांक: 29 ऑगस्ट 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या –
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 106
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 90
नाशिक मनपा- 26
नाशिक ग्रामीण- 56
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 07
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8574
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00