नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ६१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ६१४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.१२ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९८ रुग्णांची वाढ
– ९२ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४४९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७७
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण ९७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४३
बागलाण – २३
चांदवड – २९
देवळा – २९
दिंडोरी – २१
इगतपुरी – १५
कळवण – ०
मालेगांव ग्रामीण – २५
नांदगांव – १०
निफाड -९१
पेठ – ०
सिन्नर – १५५
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३२
ग्रामीण भागात एकुण ४७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५७२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार १६२ रुग्ण आढळून आले आहेत.