नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ४३३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९६४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ९३३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.९७ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९७ रुग्णांची वाढ
– ६८ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४६३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४५५
जिल्हया बाहेरील रुग्ण -६
एकूण ९६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३२
बागलाण – २४
चांदवड – ३२
देवळा – २२
दिंडोरी – २३
इगतपुरी – १३
कळवण – १
मालेगांव ग्रामीण – २६
नांदगांव – १४
निफाड – ८४
पेठ – ०
सिन्नर – १५१
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३०
ग्रामीण भागात एकुण ४५५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ९६५ रुग्ण आढळून आले आहेत.