– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 59.55 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 37,593 नव्या रुग्णांची नोंद
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1 % पेक्षाही कमी, सध्या 0.99%
– भारतातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,22,327
– रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.67%
– गेल्या 24 तासात 34,169 कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,17,54,281
– साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (1.92%),गेले 61 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर (2.10%),गेले 30 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत 51.11 कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या.