नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार १७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ५०४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६६ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७५ रुग्णांची वाढ
– ७७ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४९१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४५९
जिल्हया बाहेरील रुग्ण -४
एकूण ९९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३१
बागलाण – २७
चांदवड – ३४
देवळा – १८
दिंडोरी – १८
इगतपुरी – १०
कळवण – १
मालेगांव ग्रामीण – २३
नांदगांव – १७
निफाड – ७७
पेठ – ०
सिन्नर – १६४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १
येवला – ३७
ग्रामीण भागात एकुण ४५९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ७३८ रुग्ण आढळून आले आहेत.