– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 58.14 कोटी मात्रा देण्यात आल्या
– भारतात गेल्या 24 तासांत 30,948 नव्या रुग्णांची नोंद झाली
– सध्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.09% ,आहे; मार्च 2020 पासूनच्या नीचांकी पातळीवर
– देशात सध्या 3,58,398 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 152 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
– रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो 97.57% आहे, मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर
– गेल्या 24 तासांत 38,487 जण बरे झाले; आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,16,36,469
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (2 %) गेले 58 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.95 %) गेले 27 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 62 लाख चाचण्या करण्यात आल्या