– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 56 कोटी 64 लाख मात्रा देण्यात आल्या
– भारतात गेल्या 24 तासांत 36,401 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली.
– सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.13%; मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर
– देशात सध्या 3,64,129 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 149 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
– रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजे 97.53% आहे
– गेल्या 24 तासांत 39,157 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले; आता एकूण रोगमुक्त झालेल्यांची संख्या 3,15,25,080 आहे
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.95%) गेले 55 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 3 लाख चाचण्या करण्यात आल्या