नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ७१८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार २५७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५४ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८१ रुग्णांची वाढ
– ११४ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५४५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४३४
जिल्हया बाहेरील रुग्ण -११
एकूण १ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २७
बागलाण – २७
चांदवड – ३०
देवळा – १३
दिंडोरी – १९
इगतपुरी – ९
कळवण – ३
मालेगांव ग्रामीण – ३५
नांदगांव – २१
निफाड – ८७
पेठ – ०
सिन्नर – १२४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ३८
ग्रामीण भागात एकुण ४३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ३०६ रुग्ण आढळून आले आहेत.