– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 54.58 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांच्या 1.18 %, हा दर मार्च 2020 पासून सर्वात कमी पातळीवर
– देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,81,947,गेल्या 145 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.48 % हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वात अधिक आहे.
– देशात आतापर्यंत एकूण 3,14,11,924 कोरोनामुक्त
– गेल्या 24 तासात 35,909 रुग्ण कोविडमुक्त झाले
– गेल्या 24 तासात देशात 32,937 नव्या रुग्णांची नोंद
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% हून कमी, सध्या हा दर 2.01 %
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.79%; गेल्या 21 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे
– चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ –आतापर्यंत देशभरात एकूण 49.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या