– देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 54.38 कोटी लस्स मात्रा वितरित.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या एकूण रुग्ण संख्येच्या 1.20%
– भारतातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3,85,336
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.46%
– आतापर्यंत देशात 3,13,76,015 रुग्ण बरे झाले
– गेल्या चोवीस तासात 37,927 रुग्ण बरे झाले
– गेल्या चोवीस तासात 36,083 नवीन रुग्ण
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून खाली होऊन आता 2.00%
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.88% , गेल्या वीस दिवसात 3%हून कमी
– निदान चाचणी क्षमतेत लक्षणीय वाढ. एकूण 49.36 कोटी निदान चाचण्या झाल्या.