– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 52.95 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.20%, मार्च 2020 पासून सर्वात कमी संख्या
– देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,85,227
– रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा सर्वोच्च दर साध्य, हा दर सध्या 97.46%
– देशात आतापर्यंत एकूण 3,13,02,345 कोरोनामुक्त
– गेल्या 24 तासात 42,295 रुग्ण कोरोनातून बरे झाले
– गेल्या 24 तासात देशात 40,120 नव्या रुग्णांची नोंद
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.13%
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.04%; गेले 18 दिवस हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे
– चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 48.94 कोटी चाचण्या करण्यात आल्या