– गेल्या 24 तासात भारतामध्ये 28,204 नवीन रुग्णांची नोंद, गेल्या 147 दिवसांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद
– भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,88,508; गेल्या 139 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.21%; मार्च 2020 पासून सर्वात कमी
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45% असून आतापर्यंतचा हा सर्वात अधिक कोविडमुक्तीचा दर आहे
– देशभरात आतापर्यंत 3,11,80,968 रुग्ण कोविडमुक्त झाले
– गेल्या 24 तासांमध्ये 41,511 रुग्ण कोविडमुक्त झाले
– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 51.45 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.36%
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.87% असून, हा दर गेल्या 15 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ – एकूण 48.32 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत