– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 50.86 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– देशभरात आतापर्यंत 3,11,39,457 रुग्ण कोविडमुक्त झाले
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.40%
– गेल्या 24 तासांमध्ये 39,686 रुग्ण कोविडमुक्त झाले
– गेल्या 24 तासात भारतामध्ये 35,499 नवीन रुग्णांची नोंद
– भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,02,188
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.26%
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.35%
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.59% असून, हा दर गेल्या 14 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ – एकूण 48.17 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत