– भारताने देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत 50 कोटी मांत्राचा टप्पा पार केला
– देशात आतापर्यंत एकूण 3,10,55,861 रुग्ण बरे झाले आहेत.
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.37%
– गेल्या 24 तासात 40,017 रुग्ण बरे झाले
– भारतात गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद
– भारतात सध्या एकूण सक्रीय रुग्णसंख्या 4,12,153
– एकूण रुग्णसंखेच्या तुलनतेत सक्रीय रुग्ण 1.29% आहेत.
– साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% खाली कायम असून, सध्या तो 2.39%
– दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.21%; गेल्या 12 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ– एकूण 47.83 कोटी चाचण्या करण्यात आल्या