नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ५१६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ८१६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१८ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ११६ रुग्णांची वाढ
– ९९ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६०१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४११
जिल्हया बाहेरील रुग्ण -११
एकूण १ हजार ७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – ११
चांदवड – २५
देवळा – २३
दिंडोरी – २४
इगतपुरी – १४
कळवण – ३
मालेगांव ग्रामीण – ५६
नांदगांव – २६
निफाड – ६२
पेठ – ०
सिन्नर – ९९
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३९
ग्रामीण भागात एकुण ४११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५२८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ११७ रुग्ण आढळून आले आहेत.