– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 47.85 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– देशात आतापर्यंत 3,08,96,354 जण कोरोनातून बरे झाले.
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.38%
– गेल्या 24 तासांत 38,887 रुग्ण कोरोनामुक्त
– गेल्या 24 तासात भारतामध्ये 30,549 नवीन रुग्णांची नोंद
– सध्या भारतात 4,04,958 रुग्ण उपचाराधीन
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.28%
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.39%
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.85% असून, हा दर 5% पेक्षा कमी
– चाचणी क्षमतेत उल्लेखनीय वाढ , एकूण 47.12 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत