नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार १२७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ६९० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५७ रुग्णांची वाढ
– ८० रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६००
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४२०
जिल्हया बाहेरील रुग्ण -५
एकूण १ हजार ८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – १४
चांदवड – २९
देवळा – १०
दिंडोरी – ३३
इगतपुरी – २९
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – ३४
नांदगांव – २२
निफाड – ८३
पेठ – १
सिन्नर – ८६
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ४४
ग्रामीण भागात एकुण ४२० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५२० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ७२७ रुग्ण आढळून आले आहेत.