- देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 47.22 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
-देशभरात आतापर्यंत 3,08,57,467 जण बरे झाले
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.35%
– गेल्या 24 तासांमध्ये 36,946 जण बरे झाले
– गेल्या 24 तासात भारतामध्ये 40,134 नवीन रुग्णांची नोंद
– भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,13,718
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.31%
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.37%
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.81%असून, हा दर 5% पेक्षा कमी
– चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण 46.96 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत