नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ४७कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ३११ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८३ रुग्णांची वाढ
– ७८ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६००
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४४४
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०
बागलाण – १८
चांदवड – ३२
देवळा – १०
दिंडोरी – ३३
इगतपुरी – २९
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – ३४
नांदगांव – २२
निफाड – ८७
पेठ – १
सिन्नर – ९५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ४४
ग्रामीण भागात एकुण ४४४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५१७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ६७० रुग्ण आढळून आले आहेत.