जाणून घ्या… देशातील कोरोना स्थिती, लसीकरण व पॉझिटिव्हिटी दर
– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४५.६० कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– देशभरात आतापर्यंत ३,०७,४३,९७२ जण बरे झाले
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के
– गेल्या २४ तासांमध्ये ४२,३६० जण बरे झाले
– गेल्या २४ तासात भारतामध्ये ४४,२३० नवीन रुग्णांची नोंद
– भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,०५,१५५
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या १.२८ टक्के
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के पेक्षा कमी असून हा दर सध्या २.४३ टक्के
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.४४ टक्के, हा ५ टक्के पेक्षा कमी राहिला आहे
– चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण ४६.४६ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत