दिनांक: 16 ऑक्टोबर 2021
– जिल्ह्यात आज उपचार घेतलेले एकुण रुग्ण – 781
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 53
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 149
नाशिक मनपा- 18
नाशिक ग्रामीण- 126
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8654
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00