नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ९३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार २७१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.११ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८१ रुग्णांची वाढ
– १०८ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५२२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४२३
जिल्हया बाहेरील रुग्ण -८
एकूण ९९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४
बागलाण – २६
चांदवड – ३३
देवळा – ११
दिंडोरी – १६
इगतपुरी – १०
कळवण – २
मालेगांव ग्रामीण – २८
नांदगांव – १९
निफाड – ७४
पेठ – ०
सिन्नर – १४१
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ३८
ग्रामीण भागात एकुण ४२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५५८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत.