नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ३०३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९३५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ५३१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१८ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६५ रुग्णांची वाढ
– १२६ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४७२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४२०
जिल्हया बाहेरील रुग्ण -३
एकूण ९३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३६
बागलाण – २४
चांदवड – ३२
देवळा – १८
दिंडोरी – १७
इगतपुरी – १३
कळवण – १
मालेगांव ग्रामीण – २२
नांदगांव – १७
निफाड – ६६
पेठ – ०
सिन्नर – १३७
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३४
ग्रामीण भागात एकुण ४२० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५६५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ८०३ रुग्ण आढळून आले आहेत.