नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ३०४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार २४१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.५५ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०८ रुग्णांची वाढ
– ११६ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५८४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ३९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७५
जिल्हया बाहेरील रुग्ण -१७
एकूण १ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३६
बागलाण – २५
चांदवड – ३१
देवळा – १७
दिंडोरी – २५
इगतपुरी – ९
कळवण – ५
मालेगांव ग्रामीण – ३३
नांदगांव – २१
निफाड – ९७
पेठ – ०
सिन्नर – १३०
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ४४
ग्रामीण भागात एकुण ४७५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५४७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ९६६ रुग्ण आढळून आले आहेत.