नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार १८६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ४८० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७८ रुग्णांची वाढ
– ७३ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५८७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४८३
जिल्हया बाहेरील रुग्ण -१८
एकूण १ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३४
बागलाण – २५
चांदवड – ३६
देवळा – १९
दिंडोरी – २७
इगतपुरी – ८
कळवण – ५
मालेगांव ग्रामीण – ३२
नांदगांव – २३
निफाड – ९२
पेठ – ०
सिन्नर – १४०
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ४०
ग्रामीण भागात एकुण ४८३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५४५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ८५८ रुग्ण आढळून आले आहेत.