नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ९४० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ६२२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०३ रुग्णांची वाढ
– ९५ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५८९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ३८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४१४
जिल्हया बाहेरील रुग्ण -११
एकूण १ हजार ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३१
बागलाण – २२
चांदवड – २४
देवळा – १५
दिंडोरी – २१
इगतपुरी -६
कळवण -४
मालेगांव ग्रामीण -२३
नांदगांव – २३
निफाड – ९३
पेठ – ०
सिन्नर – ११२
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३८
ग्रामीण भागात एकुण ४१४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५३९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ५३१ रुग्ण आढळून आले आहेत.