नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार ९९८ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७ हजार १९८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ६७२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४.६२ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५८५ रुग्णांची वाढ
– ९३८ रुग्ण बरे झाले
– ४० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३ हजार १७६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३ हजार ७९७
जिल्हया बाहेरील रुग्ण – २९
एकूण ७ हजार १९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४८९
बागलाण – २५२
चांदवड – ३१५
देवळा – १३३
दिंडोरी – ४०४
इगतपुरी – ८३
कळवण – २७९
मालेगांव ग्रामीण – २१३
नांदगांव – २२२
निफाड – ५१०
पेठ – २४
सिन्नर – ७१९
सुरगाणा – ४६
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ९८
ग्रामीण भागात एकुण ३ हजार ७९७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ८७० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ६६ रुग्ण आढळून आले आहेत.