नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार ६६१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १८ हजार ४७१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३२.०९ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५९२८ रुग्णांची वाढ
– ३५७५ रुग्ण बरे झाले
– ५५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २७ हजार ३४६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७१७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१७ हजार ६८०
जिल्ह्याबाहेरील – २२४
एकूण ४६ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १७५७
बागलाण – १५००
चांदवड – १६२७
देवळा – १२१०
दिंडोरी – १४३९
इगतपुरी – ५३५
कळवण – ७७६
मालेगांव ग्रामीण – ९४०
नांदगांव – ९२८
निफाड – ३१७५
पेठ – २३१
सिन्नर – १७७६
सुरगाणा – ३६३
त्र्यंबकेश्वर – ६१०
येवला – ८१३
ग्रामीण भागात एकुण १७ हजार ६८० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार १७७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ८७ हजार ८०५ रुग्ण आढळून आले आहेत.