नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ३० हजार ३४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार २९८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३०.७१ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५००५ रुग्णांची वाढ
– ३८६१ रुग्ण बरे झाले
– ५७ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २४ हजार १४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- २ हजार २०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१६ हजार १०२
जिल्ह्याबाहेरील – १०६
एकूण ४२ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६२६
बागलाण – १३६५
चांदवड – १५७९
देवळा – १११६
दिंडोरी – १२८१
इगतपुरी – ४३६
कळवण – ७०५
मालेगांव ग्रामीण – ७५६
नांदगांव – ९३४
निफाड – ३०२२
पेठ – १८५
सिन्नर – १६३७
सुरगाणा – ३४२
त्र्यंबकेश्वर – ४७३
येवला – ६४५
ग्रामीण भागात एकुण १६ हजार १०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ३२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ६२० रुग्ण आढळून आले आहेत.