नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६३ हजार ३०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार १३१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ६.७८ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०९३ रुग्णांची वाढ
– १०६१ रुग्ण बरे झाले
– ३५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ८१३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९८३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७ हजार ६०१
एकूण १४ हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १२५०
बागलाण – ६२६
चांदवड – ५९२
देवळा – ५४२
दिंडोरी – ६७१
इगतपुरी – १३९
कळवण – ५३८
मालेगांव ग्रामीण – ५१६
नांदगांव – ४३०
निफाड – ९५५
पेठ – ५२
सिन्नर – ९००
सुरगाणा – १७२
त्र्यंबकेश्वर – ८५
येवला – १३३
ग्रामीण भागात एकुण ७ हजार ६०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ५१४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार २१३ रुग्ण आढळून आले आहेत.