नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार २१२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ८१४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.६० टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १२८ रुग्णांची वाढ
– २०९ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४४४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७१
जिल्हया बाहेरील रुग्ण -१६
एकूण ९७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३१
बागलाण – २१
चांदवड – २७
देवळा – ३५
दिंडोरी – १५
इगतपुरी – ८
कळवण – ५
मालेगांव ग्रामीण – १७
नांदगांव – ११
निफाड – ८०
पेठ – ०
सिन्नर – १८४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ३४
ग्रामीण भागात एकुण ४७१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५९१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५ हजार ७८१ रुग्ण आढळून आले आहेत.