नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार १७३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ८८२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६४ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ११३ रुग्णांची वाढ
– १५१ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६४५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५८५
जिल्हया बाहेरील रुग्ण -६
एकूण १ हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३७
बागलाण – ४०
चांदवड – २३
देवळा – ३२
दिंडोरी – ३८
इगतपुरी – ५
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ५२
नांदगांव – ३२
निफाड – ११३
पेठ – १
सिन्नर – १४२
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १९
येवला – ४२
ग्रामीण भागात एकुण ५८५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४९४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ९५६ रुग्ण आढळून आले आहेत.