नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ३६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १७ हजार ९५० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३२.०३ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५७४९ रुग्णांची वाढ
– ४९१३ रुग्ण बरे झाले
– ४० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २१ हजार ४२४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ९१८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१४ हजार ९५१
जिल्ह्याबाहेरील – १७४
एकूण ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५५२
बागलाण – १३६०
चांदवड – १४८६
देवळा – १०३३
दिंडोरी – १११८
इगतपुरी – ४३३
कळवण – ५८३
मालेगांव ग्रामीण – ७६७
नांदगांव – ८३०
निफाड – २९०७
पेठ – १४३
सिन्नर – १४९२
सुरगाणा – ३०६
त्र्यंबकेश्वर – ३५०
येवला – ५९१
ग्रामीण भागात एकुण १४ हजार ९५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ७७० रुग्ण आढळून आले आहेत.